Sanika Mandke

माझा पहिलाच trek होता. आवड आहे. पण कधी धाडस केले नव्हते.

पण तुमच्या बरोबरचा हा अनुभव फारच सुंदर होता.

सुरुवात तर मजेत झाली. पण सतत 9 तास डोंगर चढून पुन्हा उतरायचे ही थोडी दमछाक करणारी गोष्ट होती.

आपण फार फिट आहोत असं मला वाटायचं पण trekking साठी आवश्यक असणारी strength अजून कमावली पाहिजे ही महत्वाची जाणीव झाली.

पण हा पूर्ण प्रवास फक्त आणि फक्त Plus valley Adventure मधील Prajakta mam, Govind sir यांच्यामुळेच successful झाला.

तसेच Darshan sir आणि Swati mam यांची मोलाची साथ लाभली होती.

आम्हा 3 मैत्रीणीना हाताला धरून शेवटपर्यंत सहनशीलतेने मदत केली. त्याबद्दल खूप मनापासून आभार.??